घडलेला...
मराठी विषयाचे पी.एच्डी. होऊ घातलेले प्राध्यापक(!) बी. ए. तृतीय वर्ष मराठी(!!) वर्गात सांगत होते-"वटवृक्ष" म्हणजे "वठलेला वृक्ष"(!!!)