आपली इच्छा नसताना ऑस्ट्रेलीया सतत का जिंकते?

ऑस्ट्रेलीयाच्या . संघभावना जबरदस्त आहे.

आणि इथले लोकपण त्यांना डोक्यावर घेत नाहीत!!! त्यामुळे खेळाडू जमिनीवर आहेत.......

सर्वप्रथम, 'आपली इच्छा नसताना...' ह्यातील 'आपली' म्हणजे कोणाची हे नीट उमगले नाही. पण अनुपमांच्या प्रतिसादावरुन आठवले, ते हे की काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपण कसोटी शृंखला हरल्यावर भारताचे एक माजी कर्णधार अजित वाडेकर सहज म्हणून गेले होते..' ते (म्हणजे ऑस्ट्रेलियन्स) धंदेवाईक (professional) खेळाडू आहेत'.

ह्या मानसिकतेतच सर्व काही आले!