लेखकाने अनुभवलेल्या दोन घटना. अगदी डोळ्यासमोर उभ्या रहातात. लेखन दर्जेदार आहे. जोडीला पेरलेल्या "बरखा बॆरी भयो......" च्या ओळी नकळत डोळ्यांना ओलावा देउन जातात.

आवडले.

-प्रसाद मुळे.