सुमीत, धन्यवाद. होय प्रजनन हा शब्द योग्य वाटतो. चाणक्य, धन्यवाद. पालकानी शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे हे आपले म्हणणे योग्य आहे. परंतु, किती पालकाना वेळ आसतो व किती पलकाना शिकवणे जमेल? पालकाना वेळ नसल्यामुळे त्यांचा मुलांची संवाद आधीच कमी. मुले शाळेत शिकविल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवतात. इतर मुले बरोबर असल्याने मुलाना शंका विचारण्यास संकोच वाटत नाही. या सर्व गोष्ठींचा विचार करता मला वाटते लैंगिक शिक्षण शाळेतच दिले पहिजे. पालकानि शंका निरसन आपल्या परीने करावे.