विचारांशी सहमत आहे. असे शब्द निवडताना ब्राह्मणेतर समाज, नवी पिढी यांच्या विचारांची थोडीशीही पर्वा केलेली दिसत नाही याचा खेद वाटतो.

अवांतर: माहुताने घोडा नाही बहुधा हत्तीच मारलेला असावा. (ह. घ्या)