विश्वामध्ये कोठलाही धर्म मग तो भूतकाळातील असो, वर्तमानातील असो अगर भविष्यातील कोठल्याही दुसऱ्या धर्मापेक्षा श्रेष्ठ अगर कनिष्ठ असूच शकत नाही. प्रत्येक धर्म हा सापेक्ष आहे. धर्म स्थळ, काळ व समाज या तिन अक्षाशी निगडित असतो. हे ३ अक्ष वापरून कोठल्याही धर्माचे स्थान निश्चित क्रता येईल. या अधारे कोठल्याही धर्माचे मूल्यमापन केले तर त्या धर्मामध्ये एकही चूक सापडणार नाही. कोठल्याही अक्षात बदल केले तर चुकाच चुका सापडतील. या बद्दल थोडी जास्त माहिती हवी असेल तर येथे टिचकी मारा. जिओसिटीज.कॉम/जनहितवादी/ब्रदरहुड