हुतात्मे १०५ होते, का १०६? मी तरी नेहमीच १०५ ही संख्या वाचत/ ऐकत आलो.
बेळगाव,कारवार,निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे
नको. अहो, ते बेळगाव, कारवार, निपाणीवासी निदान तुलनेने चांगले जीवन जगत आहेत. महाराष्ट्रात येउन काय भले होणार त्यांचे? जी 'संकटे आपल्याला (म्हणजे महाराष्ट्रवासियांना) भेडसावत आहेत, त्यांचे भोग त्यांच्याही नशीबी येणार. राहूदे त्यांना सुखात कर्नाटकात!
परप्रांतियांची समस्या,विज टंचाई,शेतकऱ्यांच्या आत्महत्या, इ. महाराष्ट्राला संकटे भेडसावत आहे
ह्यातील पहिले संकट थोडेफार आपल्याच स्वभावामुळे आपल्यावर आलेले आहे. विजेची टंचाई, शेतकयांच्या आत्महत्या ही काही नैसर्गिक व अचानक आलेली संकटे नव्हेत. आपल्याच मायबाप सरकारच्या नाकर्तेपणामुळे ती आलेली आहेत. (तरीपण पुढील मतदानाच्या वेळी आपण त्यांनाच मते देणार, नाही का?)
जय म हा रा
(वीज....... गेली..... अस...ए........वा....ट......ते......)