लेख चांगला आहे, एक वेगळा लेख वाचण्याचे समाधान मिळाले.  गाण्याचे शब्द आणि लेखाचा विषय गुंफला आहे; तरी त्या गाण्याच्या ओळींमध्ये फार कमी लेखन आहे , त्यामुळे गाण्याने वाचकाची तंद्री भंग होते आहे, गाण्यांच्या ओळींमध्ये अधिक सविस्तर लेखन झाले तर आपल्याला हवा असणारा परिणाम नक्कीच जास्त प्रमाणात साधला जाईल असे वाटले.