१.आम्हाला निबंध लिहायला आला होता वन विहारातील मोज आणि मी १ १/२ पाने लिहिली होती वन विहिरीतील मोज विषयी.
२. शाळेत असल्या पासून मला पडलेले प्रश्न : मिथुन,गोविंदा,रजनीकांत यांच्या सर्व चित्रपटात गुरुत्वाकर्षणाचे नियम लागू होतात की नाही.
अजून हि उत्तर नाहीच अस आहे.