मलाही हृतिक आठवला.
शेर आवडला.
तुम्हाला हे सगळे इतके तपशीलात कसे काय आठवते आहे? की या दैनंदिन घटनांचीही एक नोंदनिशी ठेवली होती? काहीही असले तरी आम्हा वाचकांसाठी चांगलेच आहे! :-)