बाबा त्रिकाल इथे आवाहन करून गेले, त्याला आम्ही काही जणांनी काही उत्तरे दिली, काही प्रश्न विचारले. बाबांचे अजून उत्तर नाही! त्यांची उत्तरे अपेक्षित आहेत, तर चर्चा पुढे चालू ठेवता येईल. पण आमच्या रास्त प्रश्नांकडे दुर्लक्ष करून जर त्यांनी त्यांच्या स्रर्वेक्षणाचे निष्कर्ष काढले, तर ते बरोबर ठरणार नाही.