भाषावार प्रांतरचना करण्यामागे लोकभाषेत कारभार व्हावा , जेणेकरून त्या भागातील सामान्य माणूस प्रशासनात सहभागी होऊ शकेल हे एक महत्त्वाचे कारण होते. याशिवाय भाषा हि संस्कृती ला जोडणारा दुवा आहे. संस्कृती जाणून घेण्याचा सोपा माग्ऱ भाषा आहे. त्या मुळे भाषावार प्रांतरचना अजुनही सयुक्तिक आणि गरजेच आहे.