आई आई ग. बिचारा तो. किती निष्ठुर आहे ती! संदिग्धता अश्या प्रकारे मोडीत निघावी? अरेरे!

वा महेशराव,

अत्यंत सुंदर सुनीत! जगातल्या सार्‍या सुंदरी ह्या सुनीतापासून बोध घेवोत आणि भाबड्या प्रेमिकाशी निष्ठुरपणे वागणे टाळोत हीच प्रार्थना.

आपला
(कोमलहृदयी) प्रवासी