नुकतीच बाभळी धरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राची बाजू घेतली आहे. ही एक मेची भेट समजा‌. आणि बेळगाव,कारवार, निपाणी बाबत

पडती भूमिका का? आचार्य अत्रे आणि इतर हुतात्म्यांनी(संख्येला महत्त्व नाही) जो लढा दिला, जे रक्त सांडलं, ते का म्हणून वाया जाउं द्यायचं?

महाराष्ट्र सरकारनी नेभळट भूमिका बदललीच पाहिजें.(आपणही या प्रश्नाशी काही संबंध नसल्यासारखंच वागतो म्हणा. आपल्याही पाठिंब्याची खूप गरज आहे.) 

नाहीतर कर्नाटक बेळगावात विधानसभा भवन बांधायला निघालंय, ते चालेल का?

म्हणूनच,

      बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!

विशेष सूचना:  सर्व मनोगतींनी पटापट या चर्चेला प्रतिसाद द्यावेत. विकींनी प्रस्ताव मांडल्यावर प्रदीप यांची टिप्पणी आणि टिप्पणी वर निनाद यांचे प्रश्न आलेसुद्धा! नाहीतर

 'मराठी माणूस दलित माणूस' या चर्चेसारखं या तिघांमध्येच वागयुद्ध चालायचं!  ( कोणासही दुखवायचा उद्देश नाही.)