तळण्या ऐवजी, तव्यावर एक चमचा तेल टाकायचे, त्यावर पापड उलटसुलट फिरवायचा, आणि चमच्याने दाब देत देत  अधुन मधून उलटवत भाजायचा .

आकार बदलत नाही त्यामुळे कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व्यवस्थित पसरवता येते, मोडायलाही सोपा जातो.