वा बंधुवर्य!
चढवून गे मुखवटा, दुनियेत हिंडतो मीवदनावरी हसू अन्, हृदयात ठेच आहे...
किती र्हदयद्रावक काव्य हे!
उधळून टाक प्रवासी, अगतीक बंध सारे
सुमने सुकून जळती, कर बंद ते निखारे...
आपला,
(चाहता) भास्कर