संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा मुंबईत ७० टक्के मराठी माणुस राहत होता.आता तो ३० टक्केही नाही.
ह्या दोन्ही विधानांना काही आधार आहे? माझ्या माहितीनुसार, संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हादेखिल मुंबईतील मराठी टक्का ५० च्या आसपास होता आणि आताही तो ४० च्या आसपास आहे.
राजकारणांच्या घोषणा सोडून द्या. परंतु खात्रीशीर आकडेवारी कुठे उपलब्ध आहे का?