हिंदी ही भारताची एकमेव राष्ट्रभाषा नव्हे, तर मराठीसकट जवळपास १५ भाषा ह्या आपल्या घटनेनुसार राष्ट्रभाषा आहेत. परंतु, हिंदी हीच काय ती एकमेव राष्ट्रभाषा असल्याचा डंका हिंदीभाषी पिटत असतात आणि मराठीभाषी त्यावर मान डोलवत असतात !!!!!!!!!