कागदांचे दुसरीकडे पुनर्वसन
पुस्तकांचे डोलारे डोला रे डोला
हा हा हा... मस्तच. मी आता चेंगच्या भूमिकेत असल्याने अशी फजिती मला माझ्या विद्यार्थीदशेची आठवण करुन देते आणि काहीही पिढीबदल नाही हे जाणवल्याने एक 'सॅडिस्टिक' आनंदही होतो!
पेन्सिलीने टेबलावरून उडी मारून आत्महत्येचाही प्रयत्न
इथे 'धन्यवाद अनु' असे लिहायला विसरलात की काय? या चेतनगुणोक्ती अलंकाराचे 'मनोगत' वरील कॉपीराइटस अनु यांच्याकडे आहेत!
लेखन आवडले. आणखीही लिहा.