दानी शिवानी आपण फारच सुंदर प्रयत्न केलेला आहे.

परंतु, मला आपल्या कवितेत फारच निराशा आढळून आली........

तरी आपण ही निराशा झटकून टाकावी, हि नम्र विनंती.

कविता फारच सुंदर आहे.