आदरणीय विटेकर महाशय,

आपला लेख अतिशय सुंदर आहे.

सगळ्या भारतीय भाषा संस्कृतोद्भवच आहेत... व्यक्तिशः मला जेवढे तामिळ माहीती आहे, त्यावरून तामीळ देखील संस्कृतोद्भव आहे असे वाटते..)

ह्या वाक्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत.

आपला
(सहमत) प्रवासी