प्रभाकरपंत,
आपली काकात्मकथा खूपच भावली. सहज ओघवत्या भाषेत कावळ्याचे भावनाविश्व तुम्ही फारच छान वर्णिले आहे.
दुसर्‍याच्या चष्म्यातून जग बघणे हे खरंच कठीण असते आणि त्यातून इतरांना त्याची सफर करवणे हे तर अजूनच कठीण. पण आपण हे लीलया केलेले आहे.
मनोगतावर असेच नावीन्यपूर्ण लिखाण वाचायला मिळो ही अपेक्षा.

आपला
(चाहता) ॐ