डॉक्टर प्रकाश आमटे, अभय बंग, मेधा पाटकर ह्यांचे आदिवासी भागांतले कार्य खूपच विस्तृत आहे पण त्याबद्दलची माहिती (आकसाने की काय ?) फारशी बाहेर पडतच नाही.
शिल्पा शेट्टी/अभिषेक/ऐश्वर्याच्या बातम्यांपुढे प्रसिद्धिमाध्यमांना ह्या बातम्या म्हणजे वेळ वाया घालवण्यासारखे असावे !
दुर्दैवाने फारच थोड्या ओळी ह्या महत्त्वाच्या कार्याबद्दल वाचनांत आल्या आहेत.
आपण आवर्जून ह्या विषयावर सूत्रबद्ध माहिती दिल्याबद्दल आपले आभार मानावेत तेव्हढे थोडेच आहेत.
धन्यवाद.