कृष्णाकाठची म्हणजे अगदी नरसोबाच्या वाडीची वांगी तर झकासच.. परदेशात अश्या आठवणींनी व्याकूळ व्हायला होते. असो. आज उद्यात खावी म्हणतो भाजी... :-)