"स्वतंत्र कोंकण"
महाराष्ट्र दिन जवळ येत असतानाच कोकणी जनतेने वेगळे होण्याची मागणी नाट्यसन्मेलनात केली. वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा, वेगळा खानदेश, वेगळे कोंकण व संयुक्त महाराष्ट्र !जय (संयुक्त) महाराष्ट्र !