डॉ. प्रकाश आमटे व त्यांची पत्नी यांचे हेमकलशाचे काम थक्क करणारे आहे. त्यांनी वन्य प्राण्यांसाठी किती काम केले आहे, त्या मुक्या प्राण्यांना त्यांचा किती लळा लागला आहे,  हे पण लिहावे.