प्रवासीपंत,फारंच सुंदर. नादमय अन् मनाला भिडणारी.बोलायचे मलाही, बोलायचे तुलाहीकोणी सुरू करावे, बस हाच पेच आहे...एवढ्या हृदयद्रावक कवितेत या शेवटच्या दोन ओळी मात्र सुखावून गेल्या.आपला(सुखशोधक) ॐ