साखर कारखाने,महागडी बी-बियाणे, खते, कीटकनाशके, शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या आणि या कंपन्या कोणाच्या हे मला कळेल का ?
यांच्या धंद्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जातो आहे अशी एकूण परिस्थिती वाटते.