चिंतनीय विषय आणि चिंताजनक स्थिती. याच देशात उपग्रह सोडले जातात का ? जगाला हे लोक कधी दिसत नाहीत का ? जगात मानवप्राणी खुप आहेत, पण माणसारखं जगायला किती जणांना मिळते? मेळघाटाविषयी लिहा कधी. अनेक आभार. असे काही वाचले की जरा डोळे उघडतात, भ्रम नाहीसे होतात.
अभिजित