बऱ्याच दिवसांनी (जालावर) एक सुंदर पुस्तक परीक्षण वाचायला मिळाले. काहीवेळा मूळ पुस्तक वाचणे शक्य नसेल तेव्हा समीक्षा वाचून दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखे समाधान मिळते.