महेशराव,सुंदरच आहे हे सुनीत.ती येता किति काळजी कधिकधी लागे करावी मलातोंडी ये न चुकून शब्द भलता - ना जीभ द्यावी दगा!या ओळी तर जाम आवडल्या.निष्ठूरा जरि सुंदरा असतसे पीछा न सोडायचाया बंधी फसणे अजून सुटणे हा खेळ खेळायचा:)आपला(बद्ध-मुक्त) ॐ