म्हणजे मातीची धूप थांबवण्यासाठी प्रयत्न करणे.पावसाच्या पाण्याने जमिनीवरचा सुपीक मातीचा थर वाहून जातो,

जो तयार व्हायला शेकडो वर्षं लागतात. हा थर गेल्याने उत्पादनक्षमता कमी होते. झाडं लावल्याने त्यांची मुळं

माती धरून ठेवतात,त्यामुळे धूप कमी होते.इतरही उपाय आहेत, त्यांची आपल्याला माहिती नाही बुवा!