धन्यवाद माधव काका हि माहिती मनोगत मध्ये दिल्याबद्दल. 

सकाळी पेपर वाचल्यावर डोकंच फिरलं. म्हणे सवर्णांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे.आणि आरक्षणाचे प्रमाण २० % असावे.

स्वतः:च्या समाजाचा अभ्यास केला तरी पुष्कळ.

असो ह्याच्यापेक्षा मोठा विनोद या नवीनं वर्षात वाचायला मिळाला नाही. अजून भरपूर लिहावंस वाटत आहे पण एका समाजाच दुर्दैव आणि बाकी समाजासाठी विनोद या पलीकडे दुसरं काय असू शकत.