दलितद्वेष

म्हणजे काय ? असे कशावरून म्हणताय आपण ? तुमच्या स्वतःच्या कल्पना माझ्या नांवावर का खपवता ?

रामदास आठवलेला विचारतय कोण

सध्या तरी म. टा. त लेख आलाय छापून त्यावरून म. टा. तरी नक्कीच विचारतो ना ?

माधव काका तर संघाचे प्रवक्ते तर नाहीत अशी शंका यायला लागली आहे.

आपण हव्या तेव्हढ्या शंका कुशंका काढा त्याने परिस्थितीत फरक पडणार नाही !