मेळघाटातही अशीच परिस्थिती आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, अज्ञान, कुपोषण, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा.. प्रश्न किती म्हणून असावेत? पश्चिम महाराष्ट्रात केंद्रीभूत झालेली राजकीय सत्ताकेंद्रे - त्यांना या प्रश्नांची जाणीव तरी आहे की नाही कुणास ठाऊक!
लेख माहितीपूर्ण आहे पंकज. आवडला.