मुंजीच्या निमित्ताने -
१. मुंज करावी का? का करावी?
२. लग्न करावे का? का करावे?
३. बारसे करावे का? का करावे?
४. सण साजरे करावे का? का करावे?
५. मर्तिक करावे का? का करावे?
६. देव मानावा का? का मानावा?
७. जात मानावी का? का मानावी?
८. धर्म मानावा का? का मानावा?
९. देश मानावा का? का मानावा?
१०. अंघोळ करावी का? का करावी?
११. ................
असे अनेक प्रश्न रांग लावून उभे आहेत.
लोक तर-
रस्त्याने जाताना डाव्या बाजूने जावे का? का जावे?
रांगेत उभे रहावे का? का रहावे?
असे fundamental सवाल करतात.
तेंव्हा कोणी काय करावे आणि का करावे हे कसे ठरवणार?
आजकाल कोण कुणाचे ऐकतो? आणि का ऐकावे? :(:(