अदिती, दोन्ही भाग ओघवते आणि माहितीपूर्ण झाले आहेत.
ज्या वाचकांनी उल्लेख केलेली पुस्तके वाचली नाहीत त्यांना सुद्धा गोष्टीशी/ तुझ्या हिरोशी सहज नात जुळेल असा धागा मिळेल. ज्या वाचकांनी ही पुस्तके वाचली आहेत त्यांच्या मनातले शब्द तुझ्यापेक्षा अधिक चांगल्यारितीने इथे कोण आणखी मांडणार?
सोनाली