प्रासूरच्या जागी प्रतोद असा बदल का केला  - हे समजले नाही.
१९७५ मधील या विज्ञान कथास्पर्धेतील विजेता - अंदाजे श्री. जयंत नारळीकर?

कथा चांगली आहे. १९७५मध्ये तर नक्कीच सनसनाटी असेल.