दलितद्वेष आणि आरक्षणद्वेषाने या आरोपावर काय लिहायचं.दलितद्वेष कधी केलाच नाही.आरक्षणद्वेष ऐवजी आरक्षणावर प्रेम मनोगतीमध्येच काय कुठेच बघायला नाही मिळाल माझ्यात हि नाही मिळणार पण ( तुम्ही सोडून ).
रामदास आठवलेला विंचरतंय कोण .
हाच त्रास आहे मला रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्षांना तो त्याला कोणी विचारत नाही.हे समाजाच दुर्दैवं.एक तर चुकीचा माणूस त्या जागेवर आहे यावर आम्ही निषेध केला तर आमच्यावरच दलितद्वेष आणि आरक्षणद्वेष हा आरोप.तुमचा हा राग आणि आरोप कोणावर रामदास आठवल्यांवर की निषेध करणाऱ्यांवर.तुमचे हे आरोप मर्यादा ओलांडत आहेत अस नाही वाटत का तुम्हाला.
असो शेवटी आपल्या कल्पना कशा असतात गोष्टी तशाच दिसतात. ज्या रंगाचा चष्मा डोळ्यावर चढवू जग त्याच रंगाचे दिसते. तुमच्या या दुष्टीकोनातुन आम्हाला बघू नका हि विनंती.