तुम्ही तर मला खलनायकच बनवून टाकलं तुमच्या मतांना विरोध काय दर्शवला मी तर दलित समाजाच्या विरुधच झालो अस म्हणायचं आहे का तुम्हाला ?

नंदकिशोर यांच्या सर्वच मताशी सहमत.

१.एकमेकांबद्दल आकस संपला की आरक्षणही संपेल. कुणालाच आरक्षित राहणे आवडत नसते....... इच्छाही नसते...

मी या मताशी सहमत तुमचं काय ? लेख तुमचा ना मग सहमत हा एक शब्द येऊ नये यांच्या छान विचारांवर वर मलाच विचारायचं तू सहमत कसा काय ?

२.राजकारण्यांकडून अपेक्षा ठेवणे व्यर्थ आहे. थोर नेत्यांचे अनुयायी असणे कठीणच आहे.

सहमत पण त्यांच्या चुकांवर निषेध नक्कीच करावा.

३.प्रत्येकाने फक्त एक प्रयत्न करूया..

बघा जमल तर तुमच्या आमच्या दुष्टीकोनात काहि बदल होतो का ?