१.कविता या अनुभवावरून सुचत असतात हे निनादला माहीत नसावं.
अनुभव म्हणजे काय ??????????? स्वतः कडची माहितीच ना ? का अजून काही ?आणि हि कविता आहे का स्वतःचे अनुभव का स्वतःकडे असलेली प्रेम करण्यासाठी माहिती ?
२. कविता या अनुभवावरून सुचत असतात हे निनादला माहीत नसावं.
अनुभव कुठले प्रेम करण्यासाठी प्रेयसीला
१. हरबऱ्याचा झाडावर चढावयाचे.
२. मागे शिट्ट्यामारत फिरन
३. स्वतः हून गप्पांना सुरवात करायची
कविता या अनुभवावरून सुचत असतात हे विकिसाहेबांना म्हणायचे आहे तर सर्वांचे ( वाईट ) अनुभव सारखे नसतात हे मला सांगावंस वाटण खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि ज्यांना प्रेम करायला जमलं त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या अस कोणाला वाटत असेल तर प्रेमाचा अर्थच बदललेला बरा.( मवाल्यांची आणि फसवणूक करणाऱ्यांची मक्तेदारी असच म्हणायला हवं )
शेवटची दोन कडवी छान आहेत पण त्या हि पेक्षा भरपूर काही खटकलं. काही वाईट अनुभव बघायला मिळाले असतील म्हणून प्रेम करण्यासाठी याच गोष्टी लागतात अस कस होईल. आणि अस प्रेम करून ते किती दिवस टिकत हे न सांगितलेलं बरं. त्यासाठी म्हणून आम्हाला प्रेम करायला जमले नाही इतकी टोकाची भूमिका कस कोण घेईल.