मुंज करावी का? का करावी? ते रस्त्याने जाताना डाव्या बाजूने जावे का? का जावे? ही प्रश्नावली मनोरंजक असली तरी तीत विसंगती आहे. समाजात रहाण्याची किंमत म्हणून पाळावी लागणारी बंधने - उदा. वहातुकीचे नियम - हे न पाळण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नाही. पण धर्म हा वेगळा मामला आहे. इथे सक्ती नाही - म्हणूनच अशी चर्चा होऊ शकते. कर्मकांडांत काळानुसार बदल केला जावा का हा या चर्चेमागचा मोठा हेतू आहे.
आजकाल कोण कुणाचे ऐकतो? आणि का ऐकावे? :(:(
हे ही खरेच आहे. :(