दुसरा भाग अजून वाचायचा आहे. पण सुंदर लिहीले आहे. (यातले पाडस सोडून इतार सर्व हिरोज माझे पण आहेत. पाडस नाही कारण अजून वाचलेच नाही.)
होम्स बाबत ते सर्व प्रशन मला अजूनही पडतात. पण होम्स वाचण्यात जी मजा आहे ती हर्क्युल पायरो/पेरी मॅसन वाचण्यात पण मिळाली नाही.