तुमचे दोन्ही लेख वाचले... वाटले मी इतका वेडा आहे, कि पाडस आणि fountainhead ही दोन्ही पुस्तके घरी असूनही मला ती वाचायला वेळ मिळाला नाही...
पण आता मी ती वाचीन. बाकी लेख मीव्ह लिहिले आहेत असं वाटलं... आणि रोआर्क बद्दल तर माझ भाऊ बोलतो आहे असे वाटले!
तुमचे माझे हॅरी वेड जुळते. पण एक करेक्शन आहे- सातवे पुस्तक २१ जुलै ला येत आहे, २६ला नाहि. चार दिवस!
आदित्य.