सोच कर सोचो साथ क्या जाएगा ..
राजस्थानच्या ट्र्क्स वर हे जास्त करुन वाचायला मिळते. मला प्रथम याचा अर्थच समजला नव्हता. माझ्या सारखे कोणी असतील तर त्यांच्या माहिती साठी.... ( मरताना आपण बरोबर काय नेणार याचा विचार करा..)