अगदी हाच अनुभव (देजा वू!) पुण्यातील एका प्रदर्शनात छंदांविषयी याच पुस्तकाविषयी मलाही आला. मात्र चांगले मराठी पुस्तक उपलब्ध असताना घेतले नाही तर थोड्याच ते "आऊट ऑफ प्रिंट" आहे असे कळते व साधारण वर्षभर पुस्तकाची वाट पाहत बसावे लागते ह्या अनुभवामुळे तसल्या अवस्थेतले पुस्तक घेतलेच.
या पुस्तकाचे बाइंडिंग अतिशय घाणेरडे होते. घरी पुस्तक आणल्यानंतर पत्रावळीप्रमाणे प्रत्येक पान थोड्याच दिवसात सुटे झाले.
गेल्याच आठवड्यात या पुस्तकाची हार्ड बॅक प्रत दुकानात उपलब्ध असल्याचे पाहून आनंद वाटला.