ही सगळी पुस्तकं तुम्ही इतक्या पुर्वी, लहान वयात वाचली हे वाचून माझा, पुस्तक वाचनाच्या गर्वाचा फुगा चांगलाच फुटला आहे!! ही पुस्तके, विशेषतः शेरलॉक होम्स आणि चौघिजणी इतकं उशीरा वाचले याची चुटपुट लागलीच होती, आता जास्त वाटायला लागली अहे..

खूप मस्त लिहीताय! आणि हो, ज्यो आणि लॉरी बद्दल आपली मते एकदम सेम!