केवाका,
आपण निदर्शनास आणलेली गझल ऐकली, फार सुंदर आहे. मी लिहितेवेळी कल्पनेपेक्षा भावनेला जस्त महत्त्व दिले.माझ्या यापुढील लेखनाला सुध्या तुमच्या प्रतिसादाची अपेक्षा.
धन्यवाद!चैतन्य साळवी.