आजच्या म. टा. त ही वार्ता वाचता आली. बऱ्याच दिवसात एक चांगली वार्ता वाचण्याचा आनंद झाला.

परंतु हे हिमनगाचे टोक वाटते. आजही बराच महाराष्ट्रात जाता येईल अशी संधी आहे. पुस्तकांचा खप आणि ओघानेच दर्जा वाढावा अशी सदिच्छा आहे.