एका ट्रकवर हे वाचले...
बुरी नजरवाले तेरा भी भला....!!
अजुन एक चित्र (खाली मान घालुन बसलेली प्रेयसी का कोणती तरी स्त्री)आणि त्या खालील वाक्य...(वाक्यावरुन चित्र लक्षात येईल)
घर कब आओगे....!